रीटायर स्मार्ट पेंशन योजना # रीटायरमेन्टला निश्चित रक्कम पेंशन स्वरूपात मिळण्यासाठी.....
योजनेचे महत्त्व #
1.आधुनिक युगातील 21व्याशतकात सरासरी आयुष्यमान वाढणे सुरूच आहे सध्या 80/85 वर्षापर्यंत जगणे सोपे झाले आहे.
आपली शरीरिक आणि मानसिक प्रकृतीसुद्धा ठराविक वयापर्यंत साथ देते , परंतु आयुष्यातील जगण्याच्या शेवटच्या महिन्या पर्यंत पेंशन प्लॅन पैशांची तरतूद करतो .
2. आपण कायमचे कार्य करू शकत नाही, विशिष्ट कालावधीनंतर उत्पन्न थांबेल, परंतु खर्च नाही .
जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत पैशाची आवश्यकता असते , पेंशनस्वरूपात पैशांची तरतूद करणे म्हणजे स्वतःला आयुष्यभरासाठी आर्थिक स्वातंत्रात ठेवणे .
(रीटायरमेन्टला पैशासाठी मुलावर किंवा इतर कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यक्यता नाही )
3.एकत्र कुटुंब पध्दती ( जॉईंट फॅमिली ) ची संस्कृती बदलून ,आता विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे . ( हम दो हमारे दो )
मुले कमवायला लागल्यावर आई वडीला पासून वेगळे राहणे अधिक पसंत करतात.
आई किंवा वडील दोघापैकी कोणीएकचा लवकर मृत्यू झाल्यास पेन्शन योजना दव्यारे दुसऱ्याला पैश्यासाठी मुलावर किंवा इतर कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यक्यता नाही. तुमच्या जोडीदाराला (पत्नी / पती ) ला पेंशन दव्यारे आयुभाराकरिता पैशाची तरतूद करता येते ._
4.पेन्शन योजनेत वारस हक्काने पेंशन रक्कम पत्नी किंवा मुलगा / मुलगी किंवा नातूंना सुद्धा घेण्याचा पर्याय आहे.
5.प्रॉपर्टी आणी इतर मालमत्ता ट्रान्सफर करून घेता येतात परंतु पेन्शन योजना ट्रांसफर करून घेता नाही_
पेन्शन योजनेद्वारे एखादी व्यक्ती निवृत्तीचे जीवन स्वाभिमानाने तसेच आर्थिक स्वातंत्र्यात जगू शकतो._
6. रीटायरमेन्टला आवश्यक उच्च वैद्यकीय खर्च आणी लिविंग स्टॅंडर्ड कायम राखण्यासाठी पेंशन प्लॅन गरजेचा आहे.
आपल्याला पेन्शन असल्यामुळे फॅमिली आणी नातेवाईकांत समाजात आदर मिळतो .
Satpute consultancy services
your truly well-wisher....
8888344306
satpute.co.in
No comments:
Post a Comment