रामायण आणि आजची युवा पिढी
लोकडाऊन च्या काळात जबरदस्तीने लादलेले रामायण हे युवा पिढीला आपलेसे करेल काय ?
फेसबुक, टिक टोक , व्हॉट्सऍप, वेब सिरीस मध्ये व्यस्त असलेली ही युवा पिढीला, रामायण समजणे जरा अवघडच, पण कठीण नाही
रामायण बघणे आणि समजणे यात फरक आहे, आणि ते जीवनात वापरणे फार लांबच
युवा पिढी कडून याची लगेच अपेक्षा करणे थोडे चुकिचे होईल, कारण या संस्कारा ची वेळ गेलेली आहे
कारण मातीचा गोळा हा आता कडक झाला आहे
मऊ मातीचा गोळा (बालपण) गेलेले आहे , महत्वाची वेळ गेलेली आहे ,
नाही माहित पण पालक कुठे व्यस्त होते, आणि आधुनिक शिक्षण पद्धती बदल तर काय बोलायचे.
दुचाकी चे आरसे काडून फेकून देणारी ही युवा पिढी, याना आरसा दाखवणे जरा कठीणच, पण असो
आजची युवा पिढी ही हुशार आहे, त्याचा IQ फार स्ट्रॉंग आहे
माझी विनंती आहे , नका ऐकू कोणाचे , नका बसू प्रवचनाला पण तुम्ही स्वतः वाचन करा रामायण
तुम्हाला आरसा दिसेल तूमचे आयुष्य बदुलन टाकेल
वाचून तर बघा ,
काही नाही तर रामायण वाचतानाचे फोटो स्टेटसला लोड करा ,लाइक तर मिळणारच
काही वर्षा पूर्वी एक चित्रपट आला होता, दोन गाणी फार फेमस झाली होती...
झिंगाट….. आणि याडं लागलं गं…..
या दोन गाण्याचा एकत्र अभ्यास केला तर असा अर्थ येतो
आयुष्य झिंगाट असेल तर याडं तर लागनारच
अजून वेळ गेलेली नाही !
दास सातपुते

No comments:
Post a Comment